HomeBlog"राज ठाकरेंनांच नव्हे, सामान्य महाराष्ट्रीयन मराठी माणसाला टच करून दाखवा..!

“राज ठाकरेंनांच नव्हे, सामान्य महाराष्ट्रीयन मराठी माणसाला टच करून दाखवा..!

भाजपा पुरस्कृत कोणत्याही दबावाला महाराष्ट्र विचारत घाबरत नाहीये., विठ्ठल राजे पवार.

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून हिंदी भाषा सक्ती आणि मराठी विरुद्ध अमराठी या मुद्यांवरून चांगलाच वाद निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. यावरून मनसे आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप देखील रंगल्याचं पाहायला मिळालं, केंद्र राज्य सरकार महाराष्ट्र किती दबाव आणा हिंदी भाषा महाराष्ट्रातील मराठा समाज कधीही लादून घेणार नाही.!
हिंदी भाषा सक्तीचा निर्णय रद्द केल्यानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येत मुंबईत एक मेळावा घेतला होता. त्या मेळाव्यात देखील राज ठाकरे यांनी मराठी विरुद्ध अमराठी या मुद्यावरून गंभीर इशारा दिला होता.

त्यानंतर शुक्रवारी (१९ जुलै) राज ठाकरे यांची ठाणे जिल्ह्यातील मिरा भाईंदरमध्ये जाहीर सभा पार पडली. या सभेत बोलतानाही राज ठाकरे हिंदी भाषा सक्तीच्या विरोधात आणि मराठी विरुद्ध अमराठी या मुद्यांवरून चांगलेच आक्रमक झाले होते. ‘मराठी व्यापारी नाहीयेत का? महाराष्ट्रात राहताय, मराठी शिका, नीट व्यापार करा. मस्ती दाखवलीत तर दणका बसणार म्हणजे बसणार”, असा इशारा राज ठाकरे यांनी परप्रातियांना दिला. मात्र, राज ठाकरे यांनी भाषा वादावरून केलेल्या विधानामुळे त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

“राज ठाकरे यांच्याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.
त्या याचिकेत राज ठाकरे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. पण महाराष्ट्रात असले याची केला भीक घालत नाही, या संदर्भातील वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिलं आहे. राज ठाकरे यांच्या पाठीशी अख्खा महाराष्ट्र मराठी भाषा आणि समाज उभा आहे, ज्यांनी हिंदी भाषिक लोकांविरुद्ध हिंसाचार भडकवण्याचा आणि द्वेष पसरवण्याचा प्रयत्न केला आहे ते सर्व स्त्रोत आहे आणि सर्वोच्च न्यायालयाला देखील माहित आहे त्यामुळे महाराष्ट्र हिंदीला घाबरत नाही हिंदीला हद्दपार केलेला आहे, हिंदी भाषेत आणि भाषेसाठी कोणी जास्त आगाऊपणा कराल तर हिंदी भाषा हाकल्ली आहे आता हिंदी भाषेत देखील हाकलून देऊ, कारण भारतामध्ये कुठल्याही राज्यामध्ये मराठी माणूस शक्तीने जात नाही आणि राहत नाही नोकरदार सोडला तर मात्र देशातल्या 35 राज्य आणि केंद्रशासित राज्यातले लोक आमच्या महाराष्ट्रात नवे आख्या जगातले लोक चाटायला येतात यांनी यावं अवकातीत राहावं नोकरी करावं आणि सरळ निघून जावं मराठी विरोधक वाकड बोट केलं तर वाकड बोट करणारा सहित समर्थन देणाऱ्याला देखील वाकड तिकडं करून हा महाराष्ट्र सोडल्याशिवाय शांत बसणार नाही याची नोंद राज्य आणि केंद्र सरकारच्या नादान नेत्यांनी घ्यावं असे देखील संघटनांच्या वतीने इशारा देण्यात आला आहे.

“सरदार वल्लभभाई पटेलांचा मुंबई महाराष्ट्राला देण्यास विरोध होता”, राज ठाकरे यांचं विधान.

मुंबई, दरम्यान, वकील घनश्याम उपाध्याय यांनी ही याचिका दाखल केल्याची माहिती सांगण्यात आली आहे. दाखल याचिकेत महाराष्ट्रात भाषा वादावरून तणाव वाढवण्यात कथित सहभागाबाबत राज ठाकरे आणि त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा नोंदवण्याची मागणी करण्यात आली आहे. भाषेच्या मुद्द्यांवरून मनसे कार्यकर्त्यांनी काही परप्रातियांना मारहाण केल्याची घटना घडली होती. विशेषतः मराठी न बोलणाऱ्यांना लक्ष्य केल्याच्या घटना घडल्यानंतर हे कायदेशीर पाऊल उचलण्यात आलं आहे.

राज ठाकरेंबाबत काही दिवसांपूर्वी पोलीस महासंचालकां कडेही तक्रार

राज ठाकरे यांच्याविरोधात पोलीस महासंचालकाकडे तीन वकिलांनी काही दिवसांपूर्वी तक्रार केली होती. मात्र टाइम्स ऑफ इंडियाने त्या वकिलांची नाव छापली नाहीत, त्या तक्रारीत राज ठाकरे यांचे काही विधाने सामाजिक अशांततेला प्रोत्साहन देणारे असल्याचं म्हटलं होतं. पण राज ठाकरे यांचं कोणतेही विधान कोणालाही विरोध करणार नव्हतं ते महाराष्ट्र हिताचं होतं राज ठाकरे हे महाराष्ट्राचे भूषण आहेत, त्यांनी भाषणात केलेल्या परप्रांतीयांबाबतच्या विधानामुळे राज्यातील सामाजिक सलोखा आणि कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणणारी आहेत असे त्यांचं म्हणणं असेल तरी त्यात तथ्य नाही त्यांनी देखील महाराष्ट्र सोडून बाहेर कोणत्याही कोर्टामध्ये प्रॅक्टिस करून दाखवावी असं आव्हान संघटनांनी केला आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही ज्यांनी कुणी मागणी केलेली आहे त्यांनी नावं जाहीर करावी आणि महाराष्ट्राच्या बाहेर बोरी बिस्तारा घेऊन चले जाव व्हावे असा इशारा देखील शेतकरी संघटनांसह इतर महाराष्ट्र राज्यातील सर्व संघटनांनी दिलेला आहे याची त्यांनी नोंद घ्यावी.

मराठी भाषा आणि महाराष्ट्रातील कोणतेही नेत्याला टच केलं तर केंद्र सरकार अडचणीत येईल राज ठाकरे नाही.!

महाराष्ट्र राज्य सरकार सहित केंद्र सरकारने हेही लक्षात ठेवावं आम्ही संपूर्ण भारतभर फिरत असतो भारतातील 36 राज्यांमध्ये काय अवस्था आहे कोणत्या राज्यामध्ये किती हिंदी भाषा बोलली जाते कोणत्या राज्यामध्ये किती इंग्लिश बोलली जाते आणि तुम्ही कोणाला आग्रह करता आणि कोणासाठी करत आहे यासाठी शरद जोशी विचार मंच शेतकरी कामगार एम एस फाउंडेशन शेतकरी संघटना भारत सरकार मान्यता प्राप्त या संघटनेच्या माध्यमातून आम्ही राज्य आणि केंद्र सरकारला इशारा येऊ देऊ इच्छितो राज ठाकरेच नव्हे तर हिंदीला विरोध करणाऱ्या महाराष्ट्रातल्या सामान्य नागरिकाला जरी केंद्र आणि राज्य भाजपा सरकारने त्रास दिला तो त्याची फळ त्यांना आता लगेच भोगावे लागतील पुन्हा नाही आगेन पीछे हे दुबेन सारखी कितीही कुत्री भोकायला सोडली तरी तो मुंबईत आला तर मुंबईकर म्हणाले की त्या दुबेला बुडून बुडून मारू हे खरं आहे. मराठी महाराष्ट्रीयन मुंबईकर त्यात दुभेला मारतीलच नव्हे तर त्याला वटकनाला देखील लावणार नाही राज्य सरकार मधल्या हरामखोर नेते चाटुगिरी करणारे नालायकांनी लक्षात ठेवावं अवकातीत राहा, महाराष्ट्रात फक्त मराठीत चालेल जगातल्या जवळपास १२० पेक्षा अधिक देशांमध्ये मराठी बोलली जाते मराठी हा धर्म आहे मराठी भाषा आहे तुम्हाला जर तुमच्या अवकातीत राहायचं असेल तर तुम्ही कर्नाटक, चेन्नई (तामिळनाडू+मद्रास) केरला, पुदुचेरी त्या राज्यामध्ये जाऊन तुम्ही हिंदीचा आग्रह करा.! नव्हे तुम्ही गुजरातमध्ये हिंदीचा समर्थन करुनच दाखवा, अन् हिंदीच्या सक्ती बाबत अवकातीत राहा. नुसते राज ठाकरे खुप दूर ची कहाणी आहे, महाराष्ट्रातील एखाद्या सामान्य मराठी माणसाला हिंदीच्या सक्ती विरोधात हात लावा टच कराल तर परिणाम भोगायला देखील तयार राहा.! असा खरमरीत इशारा शेतकरी संघटना महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा निमंत्रक विठ्ठल राजे पवार यांनी दिला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular