HomeBlog"अजित पवार यांच्या पक्षा ६०% आमदार खासदार मंत्री गंभीर आरोपी.!"उपमुख्यमंत्री अजित पवार,...

“अजित पवार यांच्या पक्षा ६०% आमदार खासदार मंत्री गंभीर आरोपी.!”उपमुख्यमंत्री अजित पवार, धनंजय मुंडे, सुनील तटकरे, माणिक कोकाटे, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ यांच्यासह 60 टक्के आमदार खासदार मंत्री आरोपी, त्यांची आमदारकी व मंत्रिपदे तात्काळ रद्द करा, संघटनेची महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्याकडे मागणी.

पुणे, 28 जुलै 2025
“साप्ताहिक पुण्यमत किसान डायरी.
अजित पवारांच्या पक्षात अजित पवार यांचे सह, धनंजय मुंडे, कोकाटे भूजबळ, मुश्रीफ, सुनील तटकरे, जयकुमार गोरे, सह सह ६० टक्के मंत्री आमदार खासदार गुन्हेगार, आहेत तर वाल्मीक कराडचे जेलमधून माझ्यासमोर लोकांना फोन आले अशी कबुली थेट विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी सोशल मीडियावरती केलेले आहे आज दादा पकडत संघटनेने राज्याचे राज्यपाल यांना पंधरा दिवसाचा अल्टिमेट अजित पवारच संबंधितांवर काढून टाकण्याची कारवाई करावी अशी मागणी *’शरद जोशी विचारमंच शेतकरी कामगार एम एस फाउंडेशन भारत सरकार मान्यता प्राप्त व शेतकऱ्यांचे पंचप्राण श्रद्धेय युगपुरुष शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटना महासंघ महाराष्ट्राचे राज्यपाल, माननीय प्रधानमंत्री केंद्रीय गृहमंत्री तसेच महाराष्ट्रातील गृहमंत्री व निवडणूक आयोगाकडे करणार तक्रार, संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा निमंत्रक विठ्ठल राजे पवार यांची माहिती.,

महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मंत्री धनंजय मुंडे हे वाल्मीक कराड यांनी केलेल्या कर्म कांड मध्ये सरपंच संतोष देशमुख यांच्या झालेल्या अमानुष हत्ते मध्ये त्यांचा सहभाग आहे , वाल्मीक कराड यांचे कनिष्ठ मित्र धनंजय मुंडे यांच्यावर संशय पात्र गुन्हे दाखल आहेत, त्यानंतर अजित पवार यांच्या पक्षाचे दुसरे मंत्री स्वतःला एडवोकेट बनवणारे मानिक मोकाटे , श्री मंत्री संजय शिरसाठ, संजय गायकवाड, स्टँम्प घोटाळ्यातील हसन मुश्रीफ, 70 हजार कोटीची सिंचन घोटाळ्याचा ४० ते ४२ गुण्हात स्वतः अजित पवार, मनी लेन्ड्री साखर कारखाना नाशिक जिल्हा बँक घोटाळ्यात छगन भुजबळ यांचे सह अल्पसंख्यांक मंत्री दत्तात्रय भरणे असे अनेक मंत्री यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे व कोर्टामध्ये केसेस दाखल आहेत, ते केवळ भाजप पक्षात गेल्यामुळे केंद्र सरकारकडून कोर्टाची मुस्कटदाबी होत असल्याने त्यांना सातत्याने क्लीन चीट मिळते आहे, जरी त्यांचा निकाल लागला नसला तरी कायदा सर्वांना तारखा सामान्य नागरिकांनी किरकोळ चूक केली तरी त्याच्यावरती कठोर कारवाई होते व अजित पवार एकनाथ शिंदे यांच्या आमदार खासदार आरोपींवर कारवाई का नाही हे अट्टल महा गुन्हेगार आमदार खासदार म्हणून निवडून आले किमान त्यांना मंत्रिपदे तरी देऊ नका करून अजित पवारांच्या बोलण्यातून स्पष्ट संकेत येतात की गुन्हेगारांना मंत्री केल्याशिवाय त्यांना जमत नाही त्यांनी हिंजवडी येथे दिलेली कबुली अत्यंत धंद्यात खोटी असून धनंजय मुंडे यांनी कृषी विभागामध्ये कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केलेला आहे म्हणूनच जालना जिल्ह्यातील कृषी विभागाचे तलाठी तहसीलदार यांच्याकडून जवळपास 52 कोटी रुपयांचा आर्थिक घोटाळा झाला, बीडमध्ये सर्वात मोठा पिक विमा घोटाळा अनेक बँकांचे घोटाळे साखर कारखाना बुडीत बीड जिल्हा बँक बंद पाडली, तसेच. राज्याच्या कृषी विभागांमध्ये कृषी निविष्ठांमध्ये अनेक हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाला याच्यामध्ये अधिकारी दोषी झाले परंतु कृषी मंत्री यांच्या सांगण्यावरून ज्यांनी केलं त्यांना मात्र नियोजन बद्ध पद्धतीने क्लीन चीट कशी मिळते. त्याच्यापुढे मोठ्या प्रश्नचिन्ह आहे सत्तेमध्ये असलेल्या पक्षाचा नेता अडचणीत सापडला की त्याला क्लीन चीट मिळते हे स्वतः अजित पवार यांची उदाहरणं आहेत त्यांच्यावर 70 हजार कोटीचा सिंचन घोटाळ्यापासून तर ४०/४२ पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत अजित पवार यांचे चिरंजीव यांच्यावरती चरस कोकीन अमली पदार्थां सारख्या गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत अनेक काय काय आरोप आहेत हे त्यांना माहिती आहे. अजित पवार यांना कमजोर करण्यासाठी संजय शिरसाट अघोरी विद्या करतात की काय अशी चर्चा सेना राष्ट्रवादी काँग्रेस व स्थानिक नेत्यांमध्ये आहे, किरकोळ सर्वसामान्य नागरिक किंवा मीडियाला धमकी देऊन किंवा चर्चा करताना कॅमेरे बंद करायला सांगायची धमकी देऊन अजित पवार यांचे आरोप मी टाळू शकत नाहीत.

  • राज्यातील तमाम शेतकरी कष्टकरी कामगार आणि शेतकरी संघटनांची मागणी आहे की अजित पवारांसह धनंजय मुंडे माणिक कोकाटे संजय शिरसाट संजय गायकवाड हसन मुश्रीफ छगन भुजबळ सुनील तटकरे दत्ता भरणे संजय गायकवाड यांचे सह तांत्रिक मांत्रिक आरोपी असलेले भ्रष्टाचारी आमदार संजय शिरसाठ यांना तात्काळ बडतर्फ करा त्यांचे आमदारकी आणि मंत्रीपदक काढून घ्या अशा आशयाची मागणी संघटनेने राज्याचे राज्यपाल यांच्यामार्फत केंद्रीय गृहमंत्री प्रधानमंत्री तसेच राज्याचे गृहमंत्री मुख्यमंत्री यांच्याकडे‌ केली आहे, अशी माहिती दस्तुरखुर्द संघटनेचे अध्यक्ष तथा राष्ट्रीय निमंत्रक विठ्ठल राजे पवार यांनी पत्रकारांची ऑनलाईन बोलताना व प्रसिद्धी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.*
    विठ्ठल राजे पवार आज नाशिक जिल्ह्यातील नाशिक जिल्हा बँक बचाव निमित्ताने सुरू असलेल्या आंदोलनातील पदाधिकारी एडवोकेट दिलीप पाटील भगवानराव बोराडे व संघटनेचे पदाधिकारी तसेच सहकार बचाव आंदोलनाच्या नेत्यांसोबत आज शनिवार दिनांक 26 जुलै रोजी नाशिक जिल्हा बँक बचाव आंदोलनाच्या 786 व्या दिवशी सुरू असलेल्या आंदोलकांशी ते बोलत होते त्यावेळेस त्यांनी वरील गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले आहेत,. विठ्ठल राजे पवार यावेळी म्हणाले की महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे स्पष्ट बहुमत असताना वाचाळ वीर आणि शेतकऱ्यांनी कष्टकरी कामगार आणि सहकार क्षेत्राची लूट करणाऱ्या बदमाश आमदार खासदारांना तुम्ही मंत्री का करता तुम्हाला सत्ता हवी आहे, तर शेतकऱ्यांचे कर्ज मुक्त करून त्यांच्या सर्व प्रकारच्या शेतमाला गॅरंटी बेसलेट द्या जाहीर करा त्याचे शासन आदेश काढा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं आम्ही आणखीन दहा वर्षे तुम्हाला शंभर टक्के सत्ता देऊ मात्र तुम्ही दोन्ही उपमुख्यमंत्री आणि त्यांच्या सोबत आरोपी असलेल्या मंत्री आमदारांचे राजीनामे घ्या अशी थेट मागणी निवेदनाद्वारे केलेली आहे, आणि त्याच्या स्वरूपाची तक्रार देखील दिल्ली श्वेरांकडे केले आहे, अजित पवार व शिंदे यांचे वाचाळवीर भ्रष्ट आमदार खासदार आरोपी यांच्याविरुद्ध भारतीय जनता पार्टी राज्यपालांनी पंधरा दिवसाच्या आत कारवाई न केल्यास संघटना व महासंघ उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयामध्ये सदर बाबत दाद मागतीतील आणि प्रसंगी सर्वोच्च न्यायालयात दाद देखील मागतील, संघटनेने केलेल्या आरोपात वाल्मीक कराड जेलमधून अनेकांना फोन करतो याबाबत विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांना देखील आरोपी केले जाईल असे विठ्ठल राजे पवार यांनी प्रसिद्धीसाठी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
    महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री गृहमंत्री तशी देशाचे गृहमंत्री प्रधानमंत्री व कायदामंत्री यांना ऑनलाईन निवेदन देताना त्यांनी पंधरा दिवसाचा अल्टिमेटेड देत महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री यांना अजित पवार धनंजय मुंडे यांचे सह बॉक्सर मटका किंग रमी बहाद्दर कोकाटे तसेच बॉक्सर बेवडा संजय गायकवाड तसेच अघोरी विद्या धारक संजय शिरसाट आणि इतर वाचाळ वीर आमदार, मंत्र्यांचे राजीनामे घ्या, सदर बाबत 15 दिवसात कारवाई न केल्यास संघटनेच्या वतीने उच्च किंवा सर्वोच्च न्यायालयात दात मागू असा इशारा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विठ्ठल राजे पवार यांनी सरकारला दिलेला आहे.
RELATED ARTICLES

Most Popular